लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड - Marathi News | Father Francis Dibrito elected President of the All India Literature Conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

उस्मानाबाद येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis D’britto) यांची निवड करण्यात आली आहे. ...

 म्हणे, ‘गली बॉय’ ऑस्कर जिंकूच शकत नाही!! - Marathi News | oscar 2020 gully boy krk said ranveer singh and alia bhatt film is copy of few english films | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : म्हणे, ‘गली बॉय’ ऑस्कर जिंकूच शकत नाही!!

चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवणारा रणवीर सिंग आणि आलिया भट यांचा  ‘गली बॉय’ ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत उतरला आहे तूर्तास ‘गली बॉय’वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण बॉलिवूडची एक व्यक्ती मात्र यामुळे नाराज आहे. ...

Vidhan Sabha 2019 : 'काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम मोदी आणि शहांनी केले' - Marathi News | maharashtra vidhan sabha 2019 devendra fadnavis speech on Article 370 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019 : 'काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम मोदी आणि शहांनी केले'

कलम 370 हटवून काश्मीरमध्ये तिरंग्याला आन, बान, शान मिळवून देण्याचे काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत. ...

Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Devendra Fadnavis will be next Chief Minister of Maharashtra, clear signal of Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019 : विधानसभा निवडणुकीनंतरही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, अमित शहांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे स्पष्ट संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...

Howdy Modi : दुर्मीळ आजाराशी लढणारा भारतीय वंशाचा मुलगा गाणार राष्ट्रगीत - Marathi News | Howdy Modi Indian origin teen to sing national anthem at 'Howdy Modi' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Howdy Modi : दुर्मीळ आजाराशी लढणारा भारतीय वंशाचा मुलगा गाणार राष्ट्रगीत

'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात भारतीय वंशाचा 16 वर्षीय मुलगा राष्ट्रगीत गाणार आहे. ...

जवानांच्या बनावट ओळखपत्रांचा वापर;भामटे घालतायेत लाखोंना गंडा - Marathi News | The use of fake identity cards of jawans; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जवानांच्या बनावट ओळखपत्रांचा वापर;भामटे घालतायेत लाखोंना गंडा

नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा, यासाठी भारतीय सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने बनावट कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून तयार करून त्याचा सर्रास वापर करतात. ...

सैफ अली खानच्या ‘या’ सवयीमुळे बेबोची होते चिडचिड - Marathi News | kareena kapoor reveals saif ali khan most irritating habit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानच्या ‘या’ सवयीमुळे बेबोची होते चिडचिड

सैफिनाच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. पण आजही सैफची एक सवय पाहून करिना वैतागते. ...

कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट - Marathi News | What is the reason for the sudden rise in onion prices? Visit Lasalgaon Market Committee of Agriculture and Consumer Welfare Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे दर अचानक वाढण्यामागचं कारण काय? कृषी व ग्राहक कल्याण विभागाची लासलगाव बाजार समितीला भेट

भारत सरकारच्या कृषी व ग्राहक कल्याण विभाग आणि फलोत्पादन विभागाच्या संचालकांसह अधिकार्‍यांच्या पथकाने शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत तातडीने भेट दिली. ...

India vs South Africa, 3rd T20I: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात 'या' भारतीय खेळाडूच्या कामगिरीवर असणार लक्ष - Marathi News | India vs South Africa, 3rd T20I: Focus on the performance of 'this' Indian player in the third Twenty20 match against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 3rd T20I: दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात 'या' भारतीय खेळाडूच्या कामगिरीवर असणार लक्ष

भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला ट्वेंटी- 20 सामना रद्द झाल्यानंतर दूसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवला होता. ...