लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम  - Marathi News | ... aaba bagul will definitely retreat from parvati constituency : Ashwini Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी आबांची लेक... ते नक्की माघार घेतील : अश्विनी कदम 

'ते' मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील.... ...

Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत - Marathi News | mahrashtra election 2019 ajit pawar will support to mns candidate in kotharood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahrashtra Election 2019 : चंद्रकांत पाटील यांना धक्का देण्यासाठी 'यूपी पॅटर्न'?; अजित पवारांचे 'मनसे' संकेत

कोथरुडच्या जागेसंदर्भात वेगळाच पॅटर्न राबवण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार - Marathi News | Maharashtra Election 2019 abhijeet bichukale against aaditya thackeray in worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : अभिजीत बिचुकले वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढवणार

बिग बॉस फेम व साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बिचुकले वरळीतून आदित्य ठाकरेंना आव्हान देणार आहेत. ...

जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी - Marathi News | Abhishek Bachchan Takes Care Of His Ex-Fiancee, Karisma Kapoor's Father, Randhir Kapoor At Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जयपूर विमानतळावर रणधीर कपूर दिसले व्हिलचेअरवर, अभिषेक बच्चन घेत होता त्यांची काळजी

अभिषेक आणि करिश्मा यांचा साखपुडा मोडल्यानंतरही त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या कुटुंबियांसोबत आजही खूपच चांगले संबंध आहेत आणि हीच गोष्ट नुकतीच पाहायला देखील मिळाली. ...

रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत - Marathi News | actor ranveer singh buys a whopping rs 3 crore luxury car lamborghini photos-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने खरेदी केली नवी luxury कार, कोट्यवधी आहे किंमत

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी आणि ड्रेसिंग स्टाइलसाठीही ओळखला जाणारा अभिनेता  रणवीर सिंग याला कपड्यांसोबता लक्झरी कार कलेक्शनचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचे कलेक्शन आहे. ...

शेंगदाण्यांच्या मदतीने कमी होतं वजन? कसं ते जाणून घ्या.... - Marathi News | How do you reduce weight with the help of peanuts? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शेंगदाण्यांच्या मदतीने कमी होतं वजन? कसं ते जाणून घ्या....

शेंगदाण्यांचा वापर आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खासकरून हिवाळ्यात तर शेंगदाणे मोठ्या आवडीने खाल्ले जातात. ...

Maharashtra Election 2019 : पिंपरी राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म ? मीच अधिकृत उमेदवार : सुलक्षणा शीलवंत- धर यांचा दावा - Marathi News | 'AB' form to two candidates by NCP in the Pimpri ? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Maharashtra Election 2019 : पिंपरी राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म ? मीच अधिकृत उमेदवार : सुलक्षणा शीलवंत- धर यांचा दावा

शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले... ...

Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत! - Marathi News | Maharashtra Election 2019 : Sharad Pawar says Khadse in touch; But Ajit pawar is saying differently! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : शरद पवार म्हणाले खडसे संपर्कात; पण अजितदादा तर वेगळंच सांगताहेत!

खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी गुरुवारी नवी मुंबईत केला होता. ...

विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड - Marathi News | Dr Vijay Patil elected the president of Mumbai Cricket Association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

डी. वाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...