शोरुममध्ये ठेवलेल्या नवीन चारचाकीलाच चावी लावून ठेवलेली आहे व येथील सुरक्षा रक्षकाचे बरोबर लक्ष नसल्याचा फायदा उठवून त्या तरुणाने ही चारचाकी लंपास केल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी दिली. ...
सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात 446 नवीन रुग्णांसह 23 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 11 हजार 798 तर, मृतांचा आकडा 391 इतका झाला आहे. ...
एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत असल्याचे समोर येत असतानाच आता एका खासगी रुग्णालयाने पैसे घेऊन चुकीचे डेथ सर्टिफिकेट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...