लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील अत्यावश्यक सेवांचे उत्पादन करणाºया व निरंतन प्रक्रिया उद्योग घटकांना उत्पादनासाठी मंजूरी देण्यात आली होती. ...
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकासकामासांठी स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका. भूमिपुत्रांना रोजगार ... ...
कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते. ...