लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

coronavirus: अभियांत्रिकीच्या परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली - Marathi News | coronavirus: Engineering exams postponed , concern in among students | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :coronavirus: अभियांत्रिकीच्या परीक्षा लांबणीवरच, विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली

: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी ... ...

Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग - Marathi News | Video: Agnitandav! fire break out in Crawford Market area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अग्नितांडव! क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग

सध्या क्रॉफर्ड मार्केटमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. ...

डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे... - Marathi News | Health benefits of eating dark chocolate ... | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर   - Marathi News | India increased army on the border from Ladakh to Arunachal Padesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या कपटनीतीमुळे भारत सतर्क, लडाखपासून अरुणाचलपर्यंत सीमेवर वाढवले लष्कर  

एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे  भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे. ...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा : जिल्हाधिकारी - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Departure Ceremony should be held in the presence of 50 people: Collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत संपन्न करावा : जिल्हाधिकारी

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. १३) होणार ...

पहिल्या शंभर विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर - Marathi News | Mumbai University is ranked 65th in the list of top 100 universities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या शंभर विद्यापीठांच्या यादीत मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर

ग्रॅज्युएशन आउटकममध्ये विद्यापीठाला चांगले गुणांकन  ...

..तोपर्यंत राज्यातील नेते ,अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही - Marathi News | ..Till then, he will not cut the beards of state leaders and officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तोपर्यंत राज्यातील नेते ,अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही

लॉकडाऊनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले - Marathi News | Taken revenge of police like this way; Poison mixed in the water tank of the quarantine center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

जेव्हा ड्युटीवर तैनात असलेल्या शिपाई गुरपिंदर सिंग यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. ...

Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर! - Marathi News | Coronavirus: Pakistan Pm Imran Khan Offer Help To India Disburse Cash In Lockdown Victim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus:...तर आम्ही मदत करु; कर्जबाजारी पाक पंतप्रधान इमरान खानची भारताला ऑफर!

आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत. ...