नियंत्रण रेषेवर कुरापती काढणाऱ्या आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा धडा शिकवला. आज भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याचा १० चौक्या उद्ध्वस्त केल्या. ...
गोकुळ नगर येथील नाले सफाईकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्याचे सांगत शहर अध्यक्ष मोरे यांनी त्या नाल्यात उतरून गुरुवारी दुपारी आंदोलन केले. यावेळी नाल्यात उतरून केलेल्या या आंदोलनात राजमुद्रा असलेला पक्षाचा झेंडाही वापरण्यात आला ...