लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

CoronaVirus News: सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांना कोरोनाचा संसर्ग - Marathi News | Coronavirus deputy dean of sion hospital tested corona positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांना कोरोनाचा संसर्ग

सायन रुग्णालयाच्या उपअधिष्ठात्यांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर अधिष्ठातादेखील क्वारंटाइन झाले आहेत. ...

CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट - Marathi News | CoronaVirus Central Railway doing better than West in sanitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: सॅनिटायझेशन करण्यात पश्चिमपेक्षा मध्य रेल्वे सुसाट

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना; लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर निर्जंतुकीकरणासाठी मारण्यात येतो फवारा ...

हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा - Marathi News | Take immediate action in case of murder or suicide | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

बदलापूरची घटना; महिला आयोगाने घेतली दखल ...

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८४५ नव्या रुग्णांची नोंद; ३0 जणांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus 845 new patients found in Thane district 30 died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात ८४५ नव्या रुग्णांची नोंद; ३0 जणांचा मृत्यू

कल्याण, डोंबिवलीमध्ये गुरुवारी सर्वाधिक २0९ रुग्णांची नोंद, तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाल्याने रुग्णसंख्या २ हजार ७७९ तर, मृतांची संख्या ६८ झाली. ...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसची नाराजी दूर; महाविकास आघाडी भक्कम असल्याचा विश्वास - Marathi News | displeasure of the Congress ended After meeting CM uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काँग्रेसची नाराजी दूर; महाविकास आघाडी भक्कम असल्याचा विश्वास

सरकार पाच वर्षे चांगले काम करेल - थोरात ...

एक्स्प्रेस वे टोलवसुलीपोटी ‘आयआरबी’ने दिले ६,५०० कोटी - Marathi News | IRB pays Rs 6,500 crore for expressway toll collection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक्स्प्रेस वे टोलवसुलीपोटी ‘आयआरबी’ने दिले ६,५०० कोटी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमएसआरडीसी व राज्य सरकारतर्फे मंत्रालयात रक्कम स्वीकारली ...

CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या! - Marathi News | CoronaVirus Vomiting Diarrhea after infected with corona | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या!

कोरोनामध्ये पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात. ...

CoronaVirus News: आठ वर्षांनंतर परीक्षा, तोही मुहूर्त कोरोनाच्याच काळात - Marathi News | CoronaVirus Exam after eight years in Corona crisis times | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आठ वर्षांनंतर परीक्षा, तोही मुहूर्त कोरोनाच्याच काळात

अभ्यासाला वेळ नाही; उपअधीक्षक संवर्ग १४६ अधिकाऱ्यांची महिन्यात विभागीय परीक्षा ...

ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक  - Marathi News | Fraud with female doctor in the name of giving online patient checkup app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन पेशंट तपासणीचे अ‍ॅप देण्याच्या नावाखाली महिला डॉक्टरची फसवणूक 

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सायबर चोरट्यांची नवी शक्कल ...