लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा - Marathi News | Anil Ambani's in trouble; China's three banks file law suit for loan default of rcom 48 billion rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा

आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत. ...

एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर 'हे' पदार्थ पुन्हा ठेवणं पडू शकतं महागात - Marathi News | healthy diet tips foods you should never store in fridge and do not use again | Latest food Photos at Lokmat.com

फूड :एकदा फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर 'हे' पदार्थ पुन्हा ठेवणं पडू शकतं महागात

...म्हणून पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार - Marathi News | PM Narendra Modi Thanks To Pakistan PM Imran Khan Beacause The Kartarpur Corridor project was completed early. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधान मोदींनी इम्रान खान यांचे मानले आभार

पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यत तर भारत गुरुदापूरमधील डेरा बाबा नानकापासून सीमेपर्यत बांधण्यात आलेल्या कॉरिडॉरचे आज (शनिवारी) उद्घाटन करण्यात आले. ...

'गर्ल्स'सोबत आता 'बॉईज'ही थिरकणार ! - Marathi News | Girlz Movie Releasing On 29th November 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गर्ल्स'सोबत आता 'बॉईज'ही थिरकणार !

या गाण्यात आणखी एक धमाका आहे. उत्कृष्ट संगीतासोबतच संगीत दिग्दर्शक स्वप्नील यांच्या नृत्यकौशल्याची झलकही या गाण्याच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. ...

ऑडीओ क्लिप व्हायरल: राष्ट्रवादीचे माजी आमदार म्हणतात 'वंचित'चं चालवा - Marathi News | Internal dispute between NCP in paithan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑडीओ क्लिप व्हायरल: राष्ट्रवादीचे माजी आमदार म्हणतात 'वंचित'चं चालवा

वाघचौरे यांनी पक्षात राहून सुद्धा पक्षाच्या विरोधात काम केल्याचे आरोप करण्यात येत होते. ...

ऑफिसमधून निघताना नक्की घ्या 'या' गोष्टींची काळजी - Marathi News | things You Should do before Leaving Your Office | Latest lifeline Photos at Lokmat.com

लाइफलाइन :ऑफिसमधून निघताना नक्की घ्या 'या' गोष्टींची काळजी

राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच सांगितले त्यांच्या आजारपणाविषयी, अशी होती त्यांची अवस्था - Marathi News | Was Told My Tongue May Undergo a Cut, Recalls Rakesh Roshan On Being Diagnosed With Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राकेश रोशन यांनी पहिल्यांदाच सांगितले त्यांच्या आजारपणाविषयी, अशी होती त्यांची अवस्था

कॅन्सर या आजाराला राकेश रोशन यांनी कशाप्रकारे लढा दिला हे त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. ...

India vs Bangladesh, 3rd T20I : रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणतो... - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I : Please leave Rishabh Pant alone - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 3rd T20I : रिषभ पंतच्या निराशाजनक कामगिरीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणतो...

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. ...

Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन - Marathi News | Ayodhya Verdict: Message of Love and Peace India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ayodhya Verdict : सर्वधर्मीय धर्मगुरुंच्या माध्यमातून शांततेचे जमात ए इस्लामीचे आवाहन

Ayodhya Result : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अयोग्य पध्दतीने पडसाद उमटू नयेत व शांतता कायम राहावी यासाठी जमात ए इस्लामीने मुस्लिम समाजासह इतर धर्मगुरु व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शांतताचे आवाहन केले. ...