लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका - Marathi News | FD rates 5 banks including sbi bob pnb are giving the highest interest on fd government banks are also included in the list See which banks are | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका

FD rates: रिझर्व्ह बँकेनं (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात केली आहे. यामुळे सर्वच बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलंय किंवा कमी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एफडीवर मोठं व्याज मिळण्याची संधी संपलेली नाही. ...

बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार - Marathi News | ranbir kapoor ramayan star cast list marathi actor adinath kothare to play raja bharat role | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये आदिनाथ कोठारेची एन्ट्री, संपूर्ण स्टारकास्ट समोर ...

चाळिशी उलटल्यावरही केस राहतील लांब-मुलांम, डायटिशियनचा खास सल्ला-सुंदर केसांचं सिक्रेट - Marathi News | How to get strong, long and soft hair, Dietitian told best home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशी उलटल्यावरही केस राहतील लांब-मुलांम, डायटिशियनचा खास सल्ला-सुंदर केसांचं सिक्रेट

Hair Care Home Remedies : खूप जास्त पैसे खर्च न करताही तुम्ही चांगले हेल्दी केस मिळवू शकता असं सिमरत डायटिशिअन सिमरत कथूरिया सांगतात. यासाठी त्यांनी काही नॅचरल उपायही सांगितले आहेत, ज्या त्या स्वत: फॉलो करतात. ...

कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड - Marathi News | Five people from Kolhapur selected for Samaj Bhushan Award | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

कोल्हापूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी ... ...

“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized bjp and reaction on alliance with mns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान

Sanjay Raut: भाजपा उपऱ्यांचा पक्ष आहे. मराठी माणूस, महाराष्ट्र अस्मिता यांच्याशी काही घेणे-देणे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी... - Marathi News | Desire to eliminate Hamas, but failed maulana arshad madani attacks on us israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...

...याचा अर्थ, गाझाच्या विनाशात आणि विध्वंसात अमेरिकेचा हात आहे आणि पॅलेस्टाईनमधील हत्याकांडासाठी जबाबदार असलेल्या भागीदारांमध्ये अमेरिकेचा पहिला क्रमांकावर आहे. गाझाला मानवमुक्त करून तेथे ज्यू लोकांना वसवण्याची अमेरिकेची इच्छा आहे. ...

नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ - Marathi News | The groom is 65 years old, the bride is 55... the Maoists who wielded weapons tied the knot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवरदेव ६५ वर्षांचा, नवरी ५५ ची... शस्त्र चालविणाऱ्या माओवाद्यांनी बांधली रेशीमगाठ

हळद हसली, कुंकूही चमकले : लग्नसोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह पोलिस अधिकारी वन्हाडी ...

निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय? - Marathi News | If the elections are announced before August 15, 2 lakh new voters will miss out; what is the real reason? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय?

सध्या अंतिम असलेली अर्थात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या यादीनुसार हे दोन लाख मतदार यादीतून वगळले जाणार ...

नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने - Marathi News | After IndiGo, now Akasa Air also operates from Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळावरून आता  ‘इंडिगो’पाठोपाठ आता ‘अकासा एअर’चीही विमाने

‘अकासा एअर’ सुरुवातीला आठवड्याला १०० अधिक देशांतर्गत विमाने चालवणार आहे ...