लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Coronavirus News: कोरोनामुळेच झाला डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचा मृत्यु - Marathi News | Coronavirus News: Coronavirus caused the death of 'that' police in Dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus News: कोरोनामुळेच झाला डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचा मृत्यु

कोरोनामुळेच डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचाही मृत्यु झाल्याचा अहवाल बुधवारी आला. त्यामुळे कोरोनामुळे ठाणे शहर पोलिसांमधील बळींची संख्या तीन तर जिल्हयात चार झाली आहे. ...

CoronaVirus News : आठ लाखांपैकी केवळ १५ टक्के मोलकरणींना सोसायट्यांमध्ये प्रवेश - Marathi News | CoronaVirus News : Out of eight lakhs, only 15 per cent maids enter societies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : आठ लाखांपैकी केवळ १५ टक्के मोलकरणींना सोसायट्यांमध्ये प्रवेश

विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी आदेशानंतर अद्यापही ८ लाख मोलकरणींपैकी जेमतेम १५ टक्के मोलकरणींना सोसायटीत प्रवेश देण्यात आला आहे. ...

आयपीएल मार्गात पाकचा अडथळा, श्रीलंका किंवा यूएईत आशिया चषक होणारच - Marathi News | Pakistan's obstacle in the way of IPL will be the Asia Cup in Sri Lanka or UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल मार्गात पाकचा अडथळा, श्रीलंका किंवा यूएईत आशिया चषक होणारच

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे आयोजनदेखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. ...

भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अ‍ॅशेसप्रमाणेच - Marathi News | Similar to the India-Australia series Ashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया मालिका अ‍ॅशेसप्रमाणेच

विशेष म्हणजे गेल्या ७१ वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. ...

फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद - Marathi News | Interaction with Sindhu, Chhetri students under Fit India campaign | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फिट इंडिया मोहिमेंतर्गत सिंधू, छेत्री साधणार विद्यार्थ्यांसोबत संवाद

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे २८ जून रोजी हा संवाद टिष्ट्वटरवर लाईव्ह असणार आहे. ...

पहिल्या कसोटीपासून आघाडी मिळवणे आवश्यक-फिल सिमन्स - Marathi News | Must take the lead from the first Test-Phil Simmons | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या कसोटीपासून आघाडी मिळवणे आवश्यक-फिल सिमन्स

पहिल्या सामन्यापासूनच विंडीज खेळाडूंनी आघाडी घ्यायला पाहिजे,’ असे मत वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी व्यक्त केले. ...

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात - Marathi News | Young man beaten to death by removing clothes, As soon as the video went viral, Thane police detained the two | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

मारहाणीमुळे तरुणाला आठ दिवस घरातच रहावे लागले, दहशत माजविण्यासाठी सहा गुंडांनी केली मारहाण ...

गोव्यात बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार  - Marathi News | The results of Class XII in Goa will be announced on Friday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात बारावीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार 

कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या मिळून सुमारे १६,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे. ...

शिक्षकांची छायाचित्रे विकृत स्वरूपात सोशल मीडियावर; ऑनलाईन वर्गाचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर - Marathi News | Photographs of teachers in distorted form on social media; Misuse of online classes by students | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांची छायाचित्रे विकृत स्वरूपात सोशल मीडियावर; ऑनलाईन वर्गाचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर

कोविड १९ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे ऑनलाईन वर्ग घेण्याचे काम बहुतेक सर्व शैक्षणिक संस्थांकडून सुरू आहे. ...