केस कापणे, रंगविणे, वॅक्सिंग, थ्रेडींग करणे आदी सेवा देता येतील. मात्र, त्वचा संदर्भातील कोणत्याही सेवा देता येणार नाही, अशी बाब दुकानाच्या बाहेर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे ...
शहरातील वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त बिपिन शर्मा यांच्याशी चर्चा झाली. ठाणे शहरातून मुंबईत अनेक उद्योग आणि कार्यालयांमध्ये कर्मचारी जातात. ...
नुकताच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. ...