लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कार्यालये भोर शहरात; मात्र अधिकारी राहतात पुण्यात, वेळेवर कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त - Marathi News | Offices are in Bhor city; but officials live in Pune, citizens are troubled as work is not being done on time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यालये भोर शहरात; मात्र अधिकारी राहतात पुण्यात, वेळेवर कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त

कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना राहण्यासाठी बंधनकारक करावे, अन्यथा कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. ...

उद्धवसेनेचे पदाधिकारी शिंदेसेनेचे आमदार जैस्वालांना म्हणाले, 'क्या, हुआ तेरा वादा?' - Marathi News | Uddhav Sena office bearers said to Shinde Sena MLA Jaiswal, 'What, your argument happened!' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धवसेनेचे पदाधिकारी शिंदेसेनेचे आमदार जैस्वालांना म्हणाले, 'क्या, हुआ तेरा वादा?'

विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कर्जमाफी दिली नाही. ...

जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Two people from Kolhapur arrested for transporting animals, Ratnagiri Rural Police took action | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जनावरांची वाहतूक करणारे कोल्हापुरातील दोघे ताब्यात, रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

ना खरेदीची पावती ना वैद्यकीय तपासणी ...

महाराष्ट्रानं नाकारलं, आता बिहारची जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल, भाजपचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Maharashtra Polls: Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रानं नाकारलं, आता बिहारची जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल, भाजपचा राहुल गांधींना टोला

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भाजपने प्रतिक्रिया दिली. ...

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल  - Marathi News | The real enemy is the one who works in the party but against it, MLA Bhaskar Jadhav's attack at the workers meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते ...

महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction on congress rahul gandhi allegations over maharashtra assembly election 2024 process | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis Replied Congress Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Video: Major accident averted in kedarnath Helicopter technical fault while flying, emergency landing made on Highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग

Helicopter emergency landing in kedarnath: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची मोठी दुर्घटन पायलटमुळे टळली. बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टर हायवेवर उतरवण्यात आले. ...

Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक - Marathi News | A 27-year-old textile trader, Rushabh Gandhi, died after suffering a cardiac arrest at his shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक

अचानक घडलेला हा प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. ...

१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का? - Marathi News | shares of adani enterprises company will be in focus on June 13th do you also have investments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी किंवा खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ...