लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाली शहरातील ऐतिहासिक हटाळेश्वर तलाव दुर्लक्षित - Marathi News | The historic Hataleswar lake in Pali city is overlooked | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाली शहरातील ऐतिहासिक हटाळेश्वर तलाव दुर्लक्षित

ऐतिहासिक वारसा असलेल्या पाली शहरातील तलावांना ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचराभूमीचे स्वरूप प्राप्त आले आहे. ...

अनधिकृत बांधकामप्रकरणी वर्षभरात १५१ जणांवर गुन्हे - Marathi News | 8 offenses committed during the year for unauthorized construction | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत बांधकामप्रकरणी वर्षभरात १५१ जणांवर गुन्हे

पालिकेच्या परवानगी विनाबांधकाम केल्याप्रकरणी गतवर्षात १५१ जणांविरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे - Marathi News | Will try to run family litigation cases together - Neelam Gorhe | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवण्यासाठी प्रयत्न करणार- नीलम गो-हे

कौटुंबिक वादाचे खटले एकत्रित चालवले जाऊन निकालास लागणारा विलंब टाळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी केले आहे. ...

पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी - Marathi News | Poet Chautamol once again as Mayor of Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे. ...

आरे चेकनाक्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली मार्गिका काढा - Marathi News | Draw a flight lane under the flyway to escape the traffic cache of Aare Chechenka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे चेकनाक्याची वाहतूक कोंडी सुटण्यासाठी उड्डाणपुलाखाली मार्गिका काढा

गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी होते. पश्चिम द्रुुतगती महामार्गावर आरे चेकनाका सिग्नलवर होणारी कोंडी मुख्यत्वे मेट्रो रेल्वेच्या कामातील दिरंगाईमुळे होते. ...

जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ - Marathi News | The world's first jeweled carnival to be launched in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलचा मुंबईत झाला प्रारंभ

जहाजावर भरवण्यात आलेल्या जगातील पहिल्या ज्वेलरी कार्निव्हलला मुंबईत सोमवारी प्रारंभ झाला. ...

नवे नियम सर्व बँकिंग समुदायासाठी लागू करा- गोपाळ शेट्टी - Marathi News | New rules apply to all banking community - Gopal Shetty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे नियम सर्व बँकिंग समुदायासाठी लागू करा- गोपाळ शेट्टी

भारतीय बँकिंग सिस्टीम कठीण काळातून जात आहे. बँकिंग क्षेत्रात अनेक खाती एनपीए (नॉन परफॉर्मिंग अकाऊंट) जमा होत आहेत़ ...

शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार? - Marathi News | How many trees will be slaughtered for the advanced route of Shivdi-Worli? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी किती झाडांची कत्तल होणार?

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) शिवडी-वरळी या ४.५ किमीच्या उन्नत मार्गासाठी मंगळवारी जनसुनावणी घेण्यात आली. ...

देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prakash Ambedkar will not allow the country to be transformed into a prison | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाचे रूपांतर तुरुंगात होऊ देणार नाही- प्रकाश आंबेडकर

नागरिकत्व सुधारणा कायदा राबवून देशाला तुरुंग बनवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. ...