लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज, चेंडू टाकणा-याला स्थान देण्याचे दिले संकेत - Marathi News | The famous Krishna 'surprise package, a hint to replace the bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रसिद्ध कृष्णा ‘सरप्राईज पॅकेज, चेंडू टाकणा-याला स्थान देण्याचे दिले संकेत

‘कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात ‘सरप्राईज पॅकेज’ असेल,’ असे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहली याने दिले आहेत. ...

विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम, रहाणे, पुजारा यांची घसरण - Marathi News |  Virat Kohli's top spot, Rahane and Pujara fall | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम, रहाणे, पुजारा यांची घसरण

भारतीय कर्णधार विराट कोहली याने बुधवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. ...

धावसंख्येला आकार देण्याची कला शिकलोय - राहुल - Marathi News | Rahul has learned the art of shaping the run - Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावसंख्येला आकार देण्याची कला शिकलोय - राहुल

‘परिस्थितीनुसार धावा कशा काढायच्या, शिवाय धावसंख्येला आकार कसा द्यायचा याची कला आता चांगलीच अवगत झाली,’ असे मत भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने व्यक्त केले. ...

मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी - Marathi News | Malaysia Masters: Saina, Sindhu win | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स : सायना, सिंधू विजयी

भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. ...

''रॉजर फेडररचा विश्वविक्रम गाठण्याचा विचार नाही'' - Marathi News | Roger Federer doesn't plan to hit the world record | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :''रॉजर फेडररचा विश्वविक्रम गाठण्याचा विचार नाही''

‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’ ...

आनंद चांगला खेळाडू, त्याने खेळत राहायला हवे - Marathi News | Good player, he should keep playing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आनंद चांगला खेळाडू, त्याने खेळत राहायला हवे

भारताचा दिग्गज खेळाडू विश्वनाथन आनंद याने आपल्या कारकिर्दीतील आघाडीचा काळ संपल्यावरदेखील चांगला खेळ केला आहे. ...

कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असावे! - Marathi News | Test cricket should be five days old! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असावे!

‘कसोटी क्रिकेट पाच दिवसांचेच असायला हवे,’ असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत (आयसीसी) क्रिकेट समितीचे सदस्य असलेले आणि श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू माहेला जयवर्धनेने बुधवारी मांडले. ...

आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का? - Marathi News | Will the 'Shiv Chhatrapati Award' criteria change? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आता ‘शिवछत्रपती पुरस्कारा’चे निकष बदलणार का?

फुटबॉल खेळात खेळाडू, संघटक, मार्गदर्शक पात्रता निकषांत बसत नसल्याने अनेक फुटबॉलपटूंना या पुरस्कारापासून वंचित राहावे लागते. ...

बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट - Marathi News | Closure hampered the functioning of government banks, shook the banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बंदमुळे सरकारी बँकांचे कामकाज थंडावले, बँकांमध्ये शुकशुकाट

कामगार संघटनांनी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला सरकारी बँकांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. ...