लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अशा परिस्थितही शाहिद कपूरने थांबवले नाही सिनेमाचे शूटिंग, वाचा सविस्तर - Marathi News | Shahid did movie jersy shoot in Chandigarh under 2 degree temperature | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशा परिस्थितही शाहिद कपूरने थांबवले नाही सिनेमाचे शूटिंग, वाचा सविस्तर

'कबीर सिंग' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले. ...

फसवणूक करणाऱ्या दोन इराणींना अटक - Marathi News | Two Iranians arrested for cheating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फसवणूक करणाऱ्या दोन इराणींना अटक

‘आम्ही परदेशी नागरिक आहोत, आम्हाला भारतीय चलन कसे असते ते दाखवा,’ असे सांगत हातचलाखीने फसवणूक करणा-या दोन इराणी नागरिकांना गजाआड करण्यात आले. ...

राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर पोलिसांची नजर - Marathi News | Police look at student movements in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर पोलिसांची नजर

देशभरात होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थी संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी दिले आहेत. ...

सी-लिंकवर रुग्णवाहिका गरजेची - हायकोर्ट - Marathi News | Ambulance Needed on C-Link - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी-लिंकवर रुग्णवाहिका गरजेची - हायकोर्ट

वांद्रे-वरळी सी-लिंकवर रुग्णवाहिका सेवेत असणे आवश्यक आहे आणि त्याबाबत विचार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ला बुधवारी दिले. ...

‘लकी ड्रॉ’चे बक्षीस विद्यार्थ्याला पडले महागात - Marathi News | 'Lucky Draw' prize falls on student | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लकी ड्रॉ’चे बक्षीस विद्यार्थ्याला पडले महागात

लकी ड्रॉमध्ये साडेसात लाखांचे बक्षीस लागल्याचे सांगून महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडून २२ हजार ५०० रुपये उकळल्याची धक्कादायक घटना भोईवाडामध्ये उघडकीस आली. ...

आता कॅरेज शुल्क कमाल मर्यादा ४ लाख, ट्रायचा निर्णय - Marathi News | Now the maximum limit of carriage fee is 4 lakh, Troy decision | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता कॅरेज शुल्क कमाल मर्यादा ४ लाख, ट्रायचा निर्णय

नवीन नियमावलीमुळे ब्रॉडकास्टर्सना नवीन वाहिन्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मल्टी सिस्टिम ऑपरेटरना (एमएसओ) द्याव्या लागणाऱ्या कॅरेज शुल्काची मर्यादा ४ लाख प्रति महिना करण्यात आली आहे. ...

राज्यात सर्वाधिक गारठा विदर्भात; २० अंशावरची मुंबई ढगाळ राहणार - Marathi News | Vidarbha, the highest in the state; Mumbai will be cloudy over 2 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सर्वाधिक गारठा विदर्भात; २० अंशावरची मुंबई ढगाळ राहणार

मुंबईचे किमान तापमान बुधवारी २०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १२.१ अंश नोंदविण्यात आले आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे होणार सुरक्षा अभियानातून प्रबोधन - Marathi News | ST staff will be enlightened through security mission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे होणार सुरक्षा अभियानातून प्रबोधन

एसटीच्या चालकांमध्ये सुरक्षेबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी आणि गाड्यांची तांत्रिक देखभालीसाठी मोहिम राबविण्यात आली आहे. ...

आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारची दिरंगाई - Marathi News | State government's delay in prosecuting accused officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारची दिरंगाई

६,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सकृतदर्शनी आरोपी असलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर व अन्य अधिकाºयांवर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याने, उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बुधवारी चांगलेच सुनावले. ...