लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय - Marathi News | Symptoms and Remedies Before Vaginal Bacterial Infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजायनल बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याआधीच व्हा सावध, काय आहेत लक्षणं आणि उपाय

अनेकदा महिलांना त्यांच्या प्राव्हेट पार्टसवर वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. ...

मी कधी कल्पनाही केली नव्हती... शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर खवळली  - Marathi News | sonam kapoor tweet about shaheen bagh firing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी कधी कल्पनाही केली नव्हती... शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर खवळली 

सोनम कपूर भडकली... ...

budget 2020 : बाजारमूल्य जीडीपी वाढीचा दर १० टक्के राहणार, कॉर्पोरेट कराच्या कपातीमुळे कर संग्रहणात घट होणार - Marathi News |  Market value GDP growth rate will remain at 10%, corporate tax deduction will reduce tax collection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :budget 2020 : बाजारमूल्य जीडीपी वाढीचा दर १० टक्के राहणार, कॉर्पोरेट कराच्या कपातीमुळे कर संग्रहणात घट होणार

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये वर्तमान मूल्यावर जीडीपी वाढीचा दर १० टक्के राहण्याची शक्यता वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर करताना व्यक्त केली. ...

Budget 2020:'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प': जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil criticizes the central government over the budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020:'गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांचा गोंधळलेला अर्थसंकल्प': जयंत पाटील

लोकांना फायदा होईल, असे वाटत नाही, असेही पाटील म्हणाले. ...

budget 2020 : अडचणीत असलेल्या वाहन उद्योगाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशाच! - Marathi News | Budget 2020: Disappointment of the troubled auto industry! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अडचणीत असलेल्या वाहन उद्योगाच्या पदरी अर्थसंकल्पातून निराशाच!

वाहन उद्योगाला उभारी देण्यासाठी सन २०२० -२१ वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाकडून विशेष असे काहीच मिळाले नसल्यामुळे या क्षेत्रात निराशा व्यक्त होत आहे ...

विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | president of Vishwa Hindu Mahasabha Ranjit Bachchan was shot dead | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विश्व हिंदू महासभेचे अध्यक्ष रणजीत बच्चन यांची गोळ्या झाडून हत्या

गेल्या वर्षी हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ...

हल्दीरामच्या फॅक्टरीमध्ये गॅस गळती; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | ammonia Gas leakage at Haldiram factory; one employee died, three unconscious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हल्दीरामच्या फॅक्टरीमध्ये गॅस गळती; एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

 सेंट्रल झोनचे एसीपी तनू उपाध्याय यांनी सांगितले की य़ा प्रकरणी हल्दीरामचे मालक एमएल अग्रवाल आणि संचालक बलवीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

budget 2020 : अर्थसंकल्पात विशेष घोषणा नसल्याने सुवर्ण व्यावसायिक नाराज - Marathi News | Budget 2020: Gold businessman upset over lack of special announcement in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अर्थसंकल्पात विशेष घोषणा नसल्याने सुवर्ण व्यावसायिक नाराज

सुवर्ण व्यवसायाबाबत अर्थसंकल्पामध्ये काहीही घोषणा नसल्याने निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केले. ...

budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले - Marathi News | Budget 2020: After the budget, huge pressure to sell, stock investors plunged to Rs 4 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले

लाभांश वाटपावरील कर रद्द झाल्याने कंपन्यांचा नफा वाढणार असला तरी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करपात्र होणार असल्याने बाजारात नाराजीची भावना ...