आपल्याला जीनांच्या स्वप्नासाठी काम करायचे की, गांधीजींच्या ? असा सवाल योगींनी उपस्थित केला. तसेच डिसेंबरमध्ये झालेल्या हिंसेनंतर पोलिसांनी पार पाडलेल्या कर्तव्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवं, असही योगींनी म्हटले. ...
नेटफ्लिक्सची ओरिजनल फिल्म ‘गिल्टी’चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच ट्रेलरमधील आणखी एक चेहरा लोकांच्या नजरेत भरला. ...
आध्यात्मिक अंगाने जाणारे हे प्रास्ताविक यासाठी की, नुकतीच एक वार्ता वाचनात आली. ‘खिशात खुळखुळणाऱ्या नाण्यांना चिल्लर समजू नका, आजाराला निमंत्रण देणारे ते साधन आहे’, अशी ही वार्ता होती. ...