सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘आम्ही चांगला खेळ केला नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण लोक याला मुद्दा बनवीत असतील तर आम्ही काय करू शकतो. कारण आम्ही असा विचार करीत नाही.’ ...
नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या स्पर्धेत हार्दिकसह अनेक आघाडीच्या युवा खेळाडूंचा समावेश असून, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना विनाशुल्क प्रवेश असल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी ही स्पर्धा मोठी पर्वणी ठरणार आहे. ...
भारतात राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जानेवारी २०२२ मध्ये चंदीगड येथे होणार असून बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या स्पर्धेत येथील पदकांची प्रतिस्पर्धी देशांच्या रँकिंगसाठी जाहीर होणाºया अंतिम तालिकेत समावेश करण्यात येईल. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात कोणताही व्यापारविषयक मोठा करार होण्याची शक्यता नाही ...