या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना पक्की बिले घेण्यास प्रोत्साहित केले जाईल ...
तामिळनाडू व आंध्रप्रदेशातील कांद्याच्या निर्यातीस केंद्राने परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीला परवानगी नाकारून राजकारणातील उट्टे काढण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱयांचा गळा कापला जात आहे. ...
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ...
कुटुंबाचा आर्थिक प्रश्न सोडवायला शेती अपुरी पडतेय. ...
Delhi Violence : आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. ...
कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून केला विनयभंग ...
विषयपत्रिकेवर सुमारे ३० कोटी रुपये खर्चाचे २६ प्रस्ताव ...
देशाची सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय आणि खासगी बँक एचडीएफसीच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. ...
मुलीच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे आणि लवकरच दुसरा डोळा दृष्टिहीन होणार असल्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ...
एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ...