लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus: ‘तुम्ही आणि तुमचा जीव’; Tech Mahindra च्या मॅनेजरला सामाजिक कार्यकर्ता महिलेने झापले - Marathi News | CoronaVirus: Tech Mahindra's manager harassed by a social worker hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CoronaVirus: ‘तुम्ही आणि तुमचा जीव’; Tech Mahindra च्या मॅनेजरला सामाजिक कार्यकर्ता महिलेने झापले

विमाननगर येथील टेक महिंद्रा या आयटी कंपनीमध्ये जाऊन संजीवनी फाऊंडेशन या संस्थेच्या प्रमुख विशाखा गायकवाड यांनी मॅनेजरला तंबी दिली. तसेच कर्मचाऱ्यांनाही ठरवून कामावर न येण्याचे आवाहन केले. ...

Coronavirus: आरोग्यमंत्र्यांकडून घरात राहण्याचं आवाहन; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात - Marathi News | ncp leaders in ulhasnagar busy in parties program amid coronavirus threat kkg | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: आरोग्यमंत्र्यांकडून घरात राहण्याचं आवाहन; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात

Coronavirus: राज्यात कोरोनाचं सावट असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात ...

लकी गर्लने केले बीचवर हॉट फोटोशूट, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत - Marathi News | deepti sati share her beach side photo on instagram gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लकी गर्लने केले बीचवर हॉट फोटोशूट, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत

पहिल्याच सिनेमात तिचा बोल्ड व ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला होता.. ...

Big Update : IPL 2020 बाबतचा अंतिम निर्णय 'या' तारखेला होणार; BCCI कॉन्फरन्स कॉल करणार - Marathi News | BCCI, Franchises To Decide IPL 2020's Fate On Tuesday Via Conference Call svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big Update : IPL 2020 बाबतचा अंतिम निर्णय 'या' तारखेला होणार; BCCI कॉन्फरन्स कॉल करणार

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 29 मार्चला सुरु होणारी ही लीग 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी बीसीसीआयनं घेतला. ...

Coronavirus : महाराष्ट्राचे 'मिशन कोरोना'; राज्यभरातील दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या एका क्लिकवर - Marathi News | Coronavirus good news about coronavirus in maharashtra SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : महाराष्ट्राचे 'मिशन कोरोना'; राज्यभरातील दिलासादायक पॉझिटिव्ह बातम्या एका क्लिकवर

Coronavirus : सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. ...

Coronavirus : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणे; सरकारच्या चतु:सूत्रीचं पालन करा, अन्यथा... - Marathi News | Coronavirus : Minister of State for Health Rajendra Patil Yadravkar appealed to people vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणे; सरकारच्या चतु:सूत्रीचं पालन करा, अन्यथा...

Coronavirus : सर्वांनी घरीच थांबून या रोगाचा संभाव्य प्रसार थांबविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिआवश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यकलाप थांबवण्यात आले आहेत. ...

कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा - Marathi News | Adnan Sami: this is god’s way of saying, ‘slow down,you’re going too fast’. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा

दिवसांदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे ...

Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ... - Marathi News | Coronavirus : 'He said Parbhani and he hearing Germany and create problem... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ...

ज्यावेळी ‘ध’चा ‘म’ होतो आणि त्यानंतर कशी फजिती होते हे वेगळे सांगायला नको.. ...

पंतप्रधान मोदींच्या 'जनता कर्फ्यू'वर टेनिस स्टार सानिया मिर्झा म्हणते... - Marathi News | Sania Mirza opines on PM Narendra Modi's suggestion to observe 'Janata Curfew' to battle corona virus svg | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :पंतप्रधान मोदींच्या 'जनता कर्फ्यू'वर टेनिस स्टार सानिया मिर्झा म्हणते...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही या निर्णयास पाठिंबा दिला. ...