लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Coronavirus : सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद! - Marathi News | Coronavirus: Big decision by government, stop local service for the general public rkp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद!

Coronavirus : लोकल ट्रेन प्रवासावर रविवारपासून (दि.22) 31 मार्चपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. ...

Nirbhaya Case : दोषींनी अंघोळीला नकार का दिला?; 'त्या' ऐतिहासिक पहाटेचा घटनाक्रम शहारे आणणारा - Marathi News | Nirbhaya Case: Why did the convicts refused for the bath ?; The events of that 'historic' dawn bring a stir pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषींनी अंघोळीला नकार का दिला?; 'त्या' ऐतिहासिक पहाटेचा घटनाक्रम शहारे आणणारा

Nirbhaya Case : तिहार कारागृहाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेड आणि सुरक्षा रक्षक, महत्वाचं म्हणजे पवन जल्लाद हे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. ...

Coronavirus: होम क्वॉरेंटाईनमधून बाहेर पडणं महागात पडणार; थेट पोलिसी कारवाई होणार - Marathi News | coronavirus police going to take action against those who do not follow home quarantine guidelines kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: होम क्वॉरेंटाईनमधून बाहेर पडणं महागात पडणार; थेट पोलिसी कारवाई होणार

महसूल आणि पोलीस यंत्रणेला राज्य शासनाकडून आदेश ...

Coronavirus : देशांतर्गत विमानातून प्रवासासाठी नियमावली, पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य - Marathi News | Coronavirus: Regulations for domestic air travel, must be worn full time mask | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : देशांतर्गत विमानातून प्रवासासाठी नियमावली, पूर्ण वेळ मास्क लावणे अनिवार्य

मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपैकी जे प्रवासी ‘कोविड १९’ प्रभावीत देशांमधून आले असतील व सी गटात (कमी धोका) असतील, त्यांना होम कॉरंटाइन अनिवार्य करण्यात आले आहे. ...

Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’ - Marathi News | Coronavirus Indurikar maharaj spoke on janata Curfew; Said 'I'm at home' hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus जनता कर्फ्युवर इंदोरीकर महाराज बोललेच; म्हणाले ‘मी घरीच आहे’

उद्या हजारो रेल्वे, विमाने आणि देश बंद ठेवण्यात येणार आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ...

Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू - Marathi News | Janata Curfew On Sunday to curb coronavirus What Is Closed And What Is Open kkg | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: उद्या देशभरात 'जनता कर्फ्यू'; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय - Marathi News | Coronavirus : Avoid public contact for Corona's solution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय

समूहाने एकत्र येणे टाळण्यातच हित ...

पुण्यातील कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली ‘शिवशाही’ बस - Marathi News | ST Corporation provides relief to student travellers; Additional 'Shivshahi' bus will available from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली ‘शिवशाही’ बस

कोरोनाच्या प्रभावामुळे पुणे व मुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत. ...

Coronavirus: पुन्हा शेअर कॅब? पुण्याची महिला वाशीला लग्नासाठी गेलेली; कोरोना पॉझिटिव्ह आढळली - Marathi News | Coronavirus: Pune Woman went vashi for wedding program Tests Positive hrb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus: पुन्हा शेअर कॅब? पुण्याची महिला वाशीला लग्नासाठी गेलेली; कोरोना पॉझिटिव्ह आढळली

पुणे- वाशी असा प्रवास या महिलेने पतीसोबत कॅबने केला होता. पुन्हा त्याच कॅबने ती पुण्याला परतली होती. ...