लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | kangana ranaut yells at crew member suggesting to use body double video-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् क्रू मेंबरवर भडकली कंगना राणौत, जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

का चढला कंगनाचा पारा? ...

घरी बसून पोटाचा आणि कमरेचा घेर वाढतोय? 'या' टिप्सने स्वतःला फिट ठेवा - Marathi News | How to do weight loss in vacation by using this tips myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरी बसून पोटाचा आणि कमरेचा घेर वाढतोय? 'या' टिप्सने स्वतःला फिट ठेवा

घरी बसायचं म्हणल्यानंतर ही समस्या वाढतचं जाणार. म्हणजेच वजन वाढण्याची समस्या  अनेकांना उद्भवणार. ...

चीनमधून कोरोनासंदर्भातील सर्वात मोठी बातमी, आज रात्री हुबेईतील लॉकडाउन उठवणार - Marathi News | China to be end lockdown of hubei province at tusday midnight sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनमधून कोरोनासंदर्भातील सर्वात मोठी बातमी, आज रात्री हुबेईतील लॉकडाउन उठवणार

संपूर्ण जगाचा विचार करता आतापर्यंत 3 लाख 80 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 16 हजार 497 जणांचा मृत्यू झाला आहे. भारताचा विचार करता, भारतात आतापर्यंत 492 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढलून आले आहे. ...

coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ओंडके टाकून केले गावातील रस्ते बंद - Marathi News | coronavirus: Close the village roads made by casting ovals to prevent corona outbreak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ओंडके टाकून केले गावातील रस्ते बंद

कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आता गांवकर्यांकडून अशी खबरदारीची उपाययोजना हाती घेतली जात आहे. ...

Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम ! - Marathi News | Corona Effect:Qurantine time become more romantic Time for Ranveer Sing & Deepika Padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम !

सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे दोघांना पहिल्यांदाच इतका एकत्र वेळ घालवायला मिळत आहे. ...

यंदाचा गुढी पाडवा असा साजरा करा..! पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती - Marathi News | Celebrate this year's Gudi! Information about Pentagonists Mohan Teeth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाचा गुढी पाडवा असा साजरा करा..! पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा आनंदाचा सण... ...

VIDEO: काय जुगाड केलाय राव! यांना नोबेल मिळायला हवाच; भावड्यानं काय केलं एकदा पाहाच - Marathi News | VIDEO: Innovative thali bajao jugaad video goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: काय जुगाड केलाय राव! यांना नोबेल मिळायला हवाच; भावड्यानं काय केलं एकदा पाहाच

थाळी वाजवण्याचे वेगवेगळ्या जुगाडांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण हा व्हिडीओ सर्वात बेस्ट असल्याच्या कमेंट लोक करत आहेत. ...

...अन्यथा कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा - Marathi News | Police have complete freedom to take necessary action - Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा कडक कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा

पोलिसांना कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दरम्यान, भाजीपाला, दूध, अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल. मात्र, नागरिकांनी अनावश्यक खरेदी टाळावी, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. ...

coronavirus : 'युद्धकाळातही कधी रेल्वे बंद नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा अन् घरातच बसा' - Marathi News | coronavirus : 'Railways were never closed during wartime, recognize the seriousness of the situation and stay at home' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : 'युद्धकाळातही कधी रेल्वे बंद नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य ओळखा अन् घरातच बसा'

कोरोनाचा धोका टाळ्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता ...