लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

corona virus : .. अखेर राज्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णांची ‘खडतर’ संघर्षातून मुक्तता - Marathi News | corona virus :.. Finally the first patients of corona in the state get rid of the 'corona' struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :corona virus : .. अखेर राज्यातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णांची ‘खडतर’ संघर्षातून मुक्तता

गेली १४ ते १५ दिवस डॉक्टर, नर्स, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , जिल्हा प्रशासन यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले... ...

पुण्यातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद; अजित पवारांनी मानले डॉक्टरांचे आभार - Marathi News | Deputy CM Ajit Pawar said that two coronavirus affected patients in Pune were happy to recover mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाल्याबद्दल आनंद; अजित पवारांनी मानले डॉक्टरांचे आभार

अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे - Marathi News | coronavirus: Industries must come forward to supply health-related materials - subhash desai BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : आरोग्याशी निगडीत साहित्य पुरवण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे

संकटप्रसंगी  सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाला आरोग्य विषयक वस्तुंची आवश्यकता असून अशा वस्तुंची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी सॅनिटायझर,  मास्क, व्हेंटीलेटर्स, नेब्युलायझर्स यासह इतर आवश्यक वस्तुंचा शासनास पुरवठा करावा, असे आवाहन देसाई यांनी केले.  ...

Coronavirus: पॉर्न इंडस्ट्रीमध्ये चित्रिकरण थांबले तरीही स्टार्सची झाली चांदी - Marathi News | Coronavirus: American porn industry stopped; Porn star busy in earning more hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: पॉर्न इंडस्ट्रीमध्ये चित्रिकरण थांबले तरीही स्टार्सची झाली चांदी

अमेरिका आणि कॅनडामधील सर्व १८+ मनोरंजनाचे चित्रिकरण करण्यास स्वेच्छेने बंद करण्यात आले आहे. ही बंदी पुढील सूचना मिळेपर्यत सुरू राहणार आहे. ...

वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार   - Marathi News | Sourav Ganguly offers Eden Gardens to government as quarantine facility to battle coronavirus svg  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार  

सोशल डिस्टन, सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन ही पर्यायं जगभरात कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आली आहेत. ...

Coronavirus: लॉकडाऊनमध्ये कायद्याची सक्ती करणारे पोलीस करतायेत 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Coronavirus: police help homeless and the underprivileged during lockdown see video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Coronavirus: लॉकडाऊनमध्ये कायद्याची सक्ती करणारे पोलीस करतायेत 'हे' काम, व्हिडीओ व्हायरल

या सगळयात मात्र पोलिसांचं काम वाढलं आहे. पोलिसांना २४ तास आपलं कर्तव्य पार पाडावं लागणार. अशातचं एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

coronavirus : डोंबिवलीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर - Marathi News | coronavirus latest mumbai news: The health of corona affected patient in Dombivli is stable | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : डोंबिवलीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर

डोंबिवलीत कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने आता केडीएमसी महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. ...

Photos: क्रिस्टल डिसूझा नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय झक्कास, चश्मामधील लूक केला शेअर - Marathi News | Photos: Crystal D'Souza shared look in the glasses, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: क्रिस्टल डिसूझा नव्या फोटोशूटमध्ये दिसतेय झक्कास, चश्मामधील लूक केला शेअर

Crystal D'Souza ...

बिग बॉस फेम रुपाली भोसलेचे फॅन्स आहात तर 'हे' फोटोस एकदा बघाच.. फोटोस पाहून तुमचेही उडतील होश...! - Marathi News | see Bigg Boss Fame Rupali Bhosale beautiful and glamours photos... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम रुपाली भोसलेचे फॅन्स आहात तर 'हे' फोटोस एकदा बघाच.. फोटोस पाहून तुमचेही उडतील होश...!