फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी "गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा १९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप सोलापूर - शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात सानिया मिर्झाशी घटस्फोट घेणाऱ्या शोएब मलिकचे तिसरे लग्नही धोक्यात असल्याची चर्चा सिंधुदुर्ग: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल "तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना... हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग... आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय? Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
कोरोना व्हायरसशी संपूर्ण जगाचा संघर्ष सुरू आहे. देशातील सरकार, आरोग्य यंत्रणा हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीही पुढाकार घेऊन मदत करताना पाहायला मिळत आहेत. ...
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्थांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...
लॉकडाउन असतानाही काही लोक बीचवर एन्जॉय करताना दिसले. त्यांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी थेट हेलिकॉप्टरचा वापर केला. ...
केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओ पी डी) आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले ठेवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ...
प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची कनिका कपूरसोबत लंडनमध्ये काही दिवसांपूर्वी भेट झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ...
Nimmi Death : निम्मींबद्दलच्या काही खास गोष्टी... ...
भारतानं अमेरिकेनं आमच्यावर लावलेल्या आरोपांचं खंडन करून आम्हाला साथ द्यावी, अशी इच्छाही चीनच्या वांग यांनी व्यक्त केली आहे. ...
Coronavirus : केडीएमसी आणि नवी मुंबईतील रुग्णांची संख्या प्रत्येकी पाच झाली आहे. ...
coronavirus : लॉकडाउनमुळे लोक जीवनावश्यक वस्तुंची घरात साठवणुकही करत आहेत. अशातच मेडिकल क्षेत्रातील एक रिपोर्ट समोर आला आहे. ...
कोरोना प्रादुर्भाव पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने केलेल्या उपाययोजना यामुळे गेल्या 15 दिवसांत पॉझिटिव्ह आढळलेल्या 12 पैकी तीन जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ...