कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या व मुंबई सीएसटीवरून १८ मार्च रोजी आलेल्या मेंगलोर एक्सप्रेस या गाडीतील आसन नंबर एस ३ - ४९ वरून प्रवास करणारा मेंगलोरच्या दिशेने गेलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. ...
इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोरोना तपासणीसाठी देशातील काही प्रायव्हेट लॅबला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी संपूर्ण देशभरात 15,500 कलेक्शन सेंटर तयार झाले आहेत. ...
CoronaVirus in Mumbai महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रांनीच ही आनंदाची वार्ता दिली आहे. कंपन्या बंद किंवा कमी कर्मचाऱ्यांवर अत्यावश्यक कामे सुरु ठेवण्यात आली आहेत. या वेळाचा सदुपयोग महिंद्राच्या इगतपुरी आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांनी केला आहे. ...