लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली. ...
कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर आपलं काम चोखपणे बजावत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कामात हिरिरीने सहभाग घेतल्याचं दिसून येतंय ...
रस्त्यावर बाहेर पडता येत नसलं तरी घरांच्या, साेसायटीच्या टेरेसवर लाेक एकत्र येऊन गर्दी करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर आता ड्राेनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...