लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप - Marathi News | Pakistan's behind CAA agitation in Shaheen Bagh, Jafrabad; Giriraj Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहीन बाग, जाफराबाद येथील CAA आंदोलनामागे पाकिस्तानचा हात; गिरीराज सिंहांचा आरोप

याआधीही डिसेंबर महिन्यात देखील तिरंगा झेंडा हाती घेऊन सीएए कायद्याचा विरोध करण्यासाठी हजारो लोक जाफराबाद येथे मोठ्या संख्येने जमले होते. ...

बसून की उभं राहून? पुरूषांची लघवी करण्याची कोणती पद्धत योग्य..... - Marathi News | know What a perfect way for men to urine disposal Sitting or standing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बसून की उभं राहून? पुरूषांची लघवी करण्याची कोणती पद्धत योग्य.....

आरोग्यतज्ञांच्या म्हणण्यानुसार लघवी करण्यासाठी ज्या स्थितीत आपण उभं राहत असतो. त्यास्थितीवर मुत्र बाहेर पडण्याचे प्रमाण अवलंबून असते.   ...

शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; म्हणाला, "नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही" - Marathi News | Pakistani Cricket Star Shahid Afridi lashes out at Indian PM Narendra Modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला; म्हणाला, "नरेंद्र मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना होणार नाही"

शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात वादग्रस्त विधाने केली आहे. ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन - Marathi News | Donald Trump: 100 crore Not wasted on Donald Trump visit; India And America Working On Big Plans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन

Donald Trump: भारत आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर निश्चित मतभेद कायम राहतील. अमेरिकेसोबत ट्रेड डील  झाली नसली तरी काही गोष्टींवर दोन्ही देशाचं सहमत आहे. ...

बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र  - Marathi News | Let Kadaknath host a banquet for cinefilmstar, letter to CM for demand to feed kadaknath to film stars at iifa award | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉलिवूडच्या सिनेतारकांना 'कडकनाथ' कोंबड्याची मेजवानी द्या, मुख्यमंत्र्यांना पत्र 

कडकनाथ कोंबडा आणि दाल-पनिया ही आदिवासी भागातील चविष्ट अन् फेमस डीश आहे ...

ट्रम्प भेटीतून खरंच काय साधणार? - Marathi News | What Will Trump Really Meet With? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :ट्रम्प भेटीतून खरंच काय साधणार?

...

Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई - Marathi News | Asian Wrestling Championships : Maharashtra Rahul Aware won Bronze medal in 61Kg | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई

Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. ...

गोल्डन साडी, कानात डुलणारे झुमक्यांनी लावले अमृता सुभाषच्या सौंदर्य चारचांद - Marathi News | Amruta subhash share her new pics on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोल्डन साडी, कानात डुलणारे झुमक्यांनी लावले अमृता सुभाषच्या सौंदर्य चारचांद

गोल्डन रंगाच्या साडीत अमृता सुभाषचे सौंदर्य खुललं आहे. ...

“भाजपला आणण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आडमुठी भूमिका” - Marathi News | Congress leader Sachin Sawant criticized Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपला आणण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी घेतली होती आडमुठी भूमिका”

एकाचवेळी वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा दिल्याने प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. ...