लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पंतप्रधान मोदी यांची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, बजेटची तयारी सुरू - Marathi News | PM Modi talks with economists, budget preparation begins | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पंतप्रधान मोदी यांची अर्थतज्ज्ञांशी चर्चा, बजेटची तयारी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील जाणकारांशी बैठक घेऊन चर्चा केली. ...

''शब्द सुटले होते, मी पूर्णपणे हतबल झालेलो'' - Marathi News | The words were loose, I was completely shocked - hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''शब्द सुटले होते, मी पूर्णपणे हतबल झालेलो''

एका टीव्ही शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. ...

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Malaysia Masters Badminton: Sindhu, Saina in the quarterfinals | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन : सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

तंबाखूरहित मोहिमेत ३ हजार टपाल कर्मचाऱ्यांची तपासणी - Marathi News | Investigation of 3,000 postal workers in non-tobacco campaigns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तंबाखूरहित मोहिमेत ३ हजार टपाल कर्मचाऱ्यांची तपासणी

लोकांना थेट सेवा देणा-या विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी काम केल्यानंतर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) आता सर्वसामान्यांचा मित्र समजला जाणा-या पोस्टमनसाठी विशेष योजना राबवत आहे. ...

जिजामाता उद्यानात उभारणार गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट - Marathi News |  Gateway of India, old boot to be set up in Jijamata park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिजामाता उद्यानात उभारणार गेटवे ऑफ इंडिया, म्हातारीचा बूट

म्हातारीचा बूट, भारतातील पहिली ट्रेन, कापड गिरणी आणि त्यावरील चिमणी, चित्र प्रतीक असणारा कॅमेरा अशी सर्व प्रेक्षणीय स्थळे भायखळा येथील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात अवतरणार आहेत. ...

गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना अटक, समतानगर पोलिसांची कारवाई - Marathi News | Criminals arrested, arrested in Samatnagar police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना अटक, समतानगर पोलिसांची कारवाई

पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांना समतानगर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ...

५०० कलाकार, ४५ कलादालनांकडून ५००० कलाकृती एकाच छताखाली - Marathi News | ५०० artist, ४५ artwork from ५००० artists under one roof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५०० कलाकार, ४५ कलादालनांकडून ५००० कलाकृती एकाच छताखाली

गुरूवारपासून ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’च्या ९ व्या पर्वाची सुरूवात झाली आहे. ...

येऊरचा बछडा लवकरच मारणार चिकन सूपवर ताव; वजन वाढले - Marathi News | Fever on chicken soup that will soon kill pork; Weight gain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येऊरचा बछडा लवकरच मारणार चिकन सूपवर ताव; वजन वाढले

येऊरच्या जंगलात आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या बछड्याचे पालनपोषण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान करत आहे. ...

महाविकास आघाडीकडूनच पालिकेत शिवसेनेची कोंडी - Marathi News | Shiv Sena in the bmc from the front of mahavaikasaghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीकडूनच पालिकेत शिवसेनेची कोंडी

राज्यातील महाविकास आघाडीतील सदस्यांनी महापालिकेत मात्र शिवसेनेची कोंडी केली आहे. ...