लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी - Marathi News | Cold wave Simla, snowfall in Manali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीची लाट; सिमला, मनालीत बर्फवृष्टी

शनिवारी अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाल्याने हिमाचल प्रदेशसह पंजाब व हरियाणा या राज्यांतील थंडीची लाट आणखी तीव्र झाली. ...

बालमृत्यू : केंद्रीय पथकाने रुग्णालयाला दिली भेट - Marathi News | Child mortality: Central team visits hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालमृत्यू : केंद्रीय पथकाने रुग्णालयाला दिली भेट

राजस्थानातील कोटा येथील जे.के. लोण शासकीय रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांची संख्या शनिवारी १०७ झाली. ...

अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी - Marathi News | Militants throw grenades at Srinagar, injuring boy in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांनी जवानांच्या दिशेने फेकले ग्रेनेड, श्रीनगरमधील घटनेत मुलगा जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या कवदारा भागात संशयित अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर शनिवारी एक ग्रेनेड फेकले. ...

ऑस्ट्रेलियातील आगीत २३ बळी, संकटाला तोंड देण्यासाठी ३ हजार सैनिक - Marathi News | fire in Australia, 3,000 soldiers in Rescue operations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियातील आगीत २३ बळी, संकटाला तोंड देण्यासाठी ३ हजार सैनिक

ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत २३ जणांचा बळी घेतला आहे. ...

उत्कंठा शिगेला पोहोचतेय! - Marathi News | Excitement is reaching its peak! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उत्कंठा शिगेला पोहोचतेय!

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वांत मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, गतविजेत्यांची दमदार सुरुवात - Marathi News | Maharashtra Kesari Wrestling Tournament, Fast Start Winners | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, गतविजेत्यांची दमदार सुरुवात

पुणे शहर संघाचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख या गतविजेत्या मल्लांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शनिवारी आपल्या मोहिमेचा विजयी प्रारंभ करताना प्रतिस्पर्ध्यांवर सहजपणे मात केली. ...

टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता - Marathi News | T-1 Series: Jasprit Bumrah eager to return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची उत्सुकता

नववर्षात भारतीय संघाचा पहिला दौरा टी-२० मालिकेद्वारे श्रीलंकेविरुद्ध आज, रविवारपासून सुरू होत आहे. ...

बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता डिलिव्हरी बॉय - Marathi News | Madhur Bhandarkar was worked as delivery boy before joining Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये येण्याआधी हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता डिलिव्हरी बॉय

या दिग्दर्शकाला त्याच्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. ...

लाबुशेनचे न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक, ऑस्ट्रेलियाच्या ४५४ धावा; किवीजची सावध सुरुवात - Marathi News | Labushen against New Zealand, 2 runs for Australia; A careful start to the Kiwis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाबुशेनचे न्यूझीलंडविरुद्ध द्विशतक, ऑस्ट्रेलियाच्या ४५४ धावा; किवीजची सावध सुरुवात

ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन याच्या दुहेरी शतकाच्या बळावर शनिवारी तिसऱ्या कसोटीच्या दुस-या दिवशी पहिल्या डावात ४५४ धावा उभारल्या. ...