लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड - Marathi News | itendra awhad talk on nagpur winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभागृहात घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली: जितेंद्र आव्हाड

भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. भाजपचा खरा चेहरा जगासमोर आला आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

IND vs AUS : ग्लेन मॅक्सवेलला डच्चू, टीम इंडियाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर - Marathi News | Glenn Maxwell, Marcus Stoinis dropped as Australia announce 14-man squad for ODI series against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ग्लेन मॅक्सवेलला डच्चू, टीम इंडियाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

वेस्ट इंडिज मालिकेनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर आणखी एक मालिका खेळणार आहे. ...

Riteish Deshmukh Birthday: तेव्हा कुठे जेनेलियाने लग्नासाठी दिला होकार, वाचा लव्हस्टोरी - Marathi News | riteish deshmukh birthday love story of Genelia D'Souza and riteish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Riteish Deshmukh Birthday: तेव्हा कुठे जेनेलियाने लग्नासाठी दिला होकार, वाचा लव्हस्टोरी

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

भाजपा, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात हाणामारी; जयंत पाटील, आशिष शेलार धावले मदतीला - Marathi News | BJP, Shiv Sena MLA fight ; Jayant Patil, Ashish Shelar ran to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा, शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात हाणामारी; जयंत पाटील, आशिष शेलार धावले मदतीला

सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. ...

बॅंकेतील कर्मचाऱ्याने लोकांचे ६२ लाख रूपये केले लंपास, इन्स्टावर टाकला फोटो अन्..... - Marathi News | This man bank vault after flexing with money on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॅंकेतील कर्मचाऱ्याने लोकांचे ६२ लाख रूपये केले लंपास, इन्स्टावर टाकला फोटो अन्.....

इतकेच नाही तर त्याने याच पैशांमधून नवीन मर्सिडीज कारसाठी डाउन पेमेंटही केलं. ...

'केसरकर हा थापेबाज,बंडलबाज माणूस': नारायण राणे - Marathi News | Narayan Rane on ShivSena leader Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'केसरकर हा थापेबाज,बंडलबाज माणूस': नारायण राणे

पाचशे कोटी आणले म्हणून सांगणारे केसरकर यांची थापेबाजी आता चालणार नाही. सावंतवाडीचे आमदार केसरकर झाले हे दुर्दैव आहे, असे सुद्धा नारायण राणे म्हणाले. ...

CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात... - Marathi News | Will the Citizenship Amendment Act of the Center be implemented ?; Ajit pawar says ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CAA : केंद्राचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करणार का?; अजितदादा म्हणतात...

गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. अनेक राज्यांनी हा कायदा लागू करण्यास मज्जाव केला आहे. ...

तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी - Marathi News | Good news for you if you are talking to yourself. | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही जर स्वतःशी बोलत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी

कधी कधी तुम्ही अवघड गोष्ट कमी वेळात पूर्ण केली तर तुफान खूश होता. ...

पॉर्न साइट्सवर बंदी घाला, नितीश कुमारांचे नरेंद्र मोदींना पत्र  - Marathi News | Nitish Kumar writes to PM Narendra Modi to ban porn sites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॉर्न साइट्सवर बंदी घाला, नितीश कुमारांचे नरेंद्र मोदींना पत्र 

'बलात्काराच्या घटना या पॉर्न साइट्समुळे होतात' ...