युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही. ...
भुमी पेडणेकर आणि आयुषमान खुराणा या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. 'दम लगा के हईशा', 'शुभ मंगल सावधान' या दोघांच्या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले. ...
Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका निभावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील मंत्रिपद देणार असल्याचे सांगण्यात येत होते. ...
कानडी भाषकांची संघटना असलेल्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सीमेवर उभे करून गोळ्या झाडल्या पाहिजेत, असे वक्तव्य केले होते. ...
काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. ...