खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ...
आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. ...