लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र - Marathi News | Shiv Sena leader kishor tiwari wrote letter to RSS Bhayyaji Joshi on Amruta Fadanvis Remark hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृता फडणवीसांना वेळीच आवरा, अन्यथा...! शिवसेना नेत्याचे थेट भय्याजी जोशींना पत्र

फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. ...

मुंबई@३८.४! ‘उष्ण लाटे’ने होरपळ; मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद  - Marathi News | Mumbai Weather Update The highest temperature recorded in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई@३८.४! ‘उष्ण लाटे’ने होरपळ; मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद 

राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. चालू मौसमातील आतापर्यंतचे सर्वाधिक कमाल तापमान आहे ...

मंत्र्याच्या भावाला कोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Court slams minister's brother; anticipatory bail was rejected pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्र्याच्या भावाला कोर्टाने दिला दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण ...

गुन्हेगार जगाची सफर घडविणारी 'कश्मकश', पीडितांची व्यथा पाहून जाल हेलावून - Marathi News | ‘Kashmakash’show featuring 5 unique stories of modern day crimes Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुन्हेगार जगाची सफर घडविणारी 'कश्मकश', पीडितांची व्यथा पाहून जाल हेलावून

गुन्हेगार जगताची सफर घडविणारी 'कश्मकश' वेबसीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...

लज्जास्पद! लग्नसमारंभात बालिकेचा सफाई कामगाराने केला विनयभंग - Marathi News | Shame! At the wedding ceremony, the girl was molested by the cleaning worker pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! लग्नसमारंभात बालिकेचा सफाई कामगाराने केला विनयभंग

सफाई कामगाराला अटक ...

हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो - Marathi News | famous Marathi Celebrity couples PSC | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रेटी कपल्स, पाहा तुमच्या आवडत्या कलाकारांचे फोटो

...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत! - Marathi News | warren buffett avoid card payments, always pay in cash ajg | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :...म्हणून अब्जाधीश वॉरेन बफे कायम 'कॅश पेमेंट'च करतात, कार्ड वापरतच नाहीत!

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यासह तिघांचे निलंबन - Marathi News | oath against love marriage three professors of college suspended in amravati SSS | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यासह तिघांचे निलंबन

विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात ही शपथ देण्यात आली होती. ...

Delhi Voilence : दिल्लीत केजरीवालांची 'फरिश्ते' योजना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, जखमींना मोफत उपचार - Marathi News | Delhi Voilence kejriwal announces compensation 10 lakhs those who have died delhi SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Voilence : दिल्लीत केजरीवालांची 'फरिश्ते' योजना, मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, जखमींना मोफत उपचार

Delhi Voilence : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिंसाचारातील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाईची देण्याची घोषणा केली आहे.  ...