कामांचे प्रस्ताव प्रकरणनिहाय मंजूर केले गेले, असे सांगत भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षकांनी (कॅग) सिडकोच्या एकूणच कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ...
मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी वॉटरग्रिड योजना रद्द केली जाणार नाही. उलट गतीने ती पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...
याआधीचा ‘स्वप्नपूर्ती’ संदर्भातील महत्त्वाचा भाग वगळला का गेला याचीही मला उत्कंठा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
फडणवीस यांनी लिहिलेल्या, ‘सोप्या भाषेत अर्थसंकल्प’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधानभवनात झाले. राष्ट्रकुल सांसदीय मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
सर्वच आयपीएल फ्रेंचाईजींना पाठविलेल्या माहिती पत्रकात बीसीसीआयने आयपीएल विजेत्या संघाला मिळणारी २० कोटीची रक्कम आता केवळ १०कोटी रुपये असेल, असे म्हटले आहे. ...
बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) बुधवारी ही घोषणा केली. त्याचबरोबर या पाच सदस्यीय समितीमध्ये माजी जलदगती गोलंदाज हरविंदर सिंग यांचाही समावेश करण्यात आला आहे. ...
तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुजी बेट्स हिला मागे टाकले. सुजी बेट्स एका स्थानाने दुसऱ्या स्थानी घसरली. सुजीचे ७५० गुण आहेत, तर शेफाली ७६१ गुणांसह अव्वल आहे. ...