लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मतदार याद्यांमधील घोळ सुरूच; इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळली - Marathi News | Voter lists continue; Interested candidates were also excluded | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मतदार याद्यांमधील घोळ सुरूच; इच्छुक उमेदवारांचीही नावे वगळली

निवडणूक विभागाकडे केल्या तक्रारी ...

शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचे राजीनामे; भाजपात करणार प्रवेश - Marathi News | Three Shiv Sena councilors resign; join to BJP | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचे राजीनामे; भाजपात करणार प्रवेश

महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीची स्पर्धा सुरू झाली आहे. ...

स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका - Marathi News | BJP's Shiv Sena push in standing committee Defeat the rulers to arrive late | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्थायी समितीमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का; उशिरा पोहोचण्याचा सत्ताधाऱ्यांना फटका

एक दिवसाचे सभापतीपद भूषविले : ३०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी ...

Corona Virus: ‘कोरोना’च्या भीतीने आठवडा बाजार थंडावला; ग्राहकांनी फिरवली पाठ - Marathi News | Corona Virus: Fear of 'Corona' freezes the market this week; Lessons rotated by customers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Virus: ‘कोरोना’च्या भीतीने आठवडा बाजार थंडावला; ग्राहकांनी फिरवली पाठ

औद्योगिकीकरणाचे मुख्य केंद्र असलेल्या कुडूस येथे दर शुक्र वारी आठवडा बाजार भरतो. ब्रिटीशकाळापासून हा बाजार भरत असल्याने त्याला आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. ...

Coronavirus: मुंबईत आणखी एक रुग्ण सापडला; राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर - Marathi News | Coronavirus fourth patient found in mumbai takes state patient count to 19 kg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईत आणखी एक रुग्ण सापडला; राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १९ वर

मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत ...

Corona Virus: पालघर जिल्ह्यातील यात्रा-शाळा बंद; ‘कोरोना’बाबत अफवांचे पीक - Marathi News | Corona Virus: Closed travel school in Palghar district; Rumors about 'Corona' crop up: | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Corona Virus: पालघर जिल्ह्यातील यात्रा-शाळा बंद; ‘कोरोना’बाबत अफवांचे पीक

काही कार्यक्रम रद्द, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ...

Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी!   - Marathi News | Corona Virus: How do you clean your home to prevent infection? Take care of 'such'! pnm | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Corona Virus: संसर्ग टाळण्यासाठी घराची स्वच्छता कशी कराल? 'अशी' घ्या काळजी!  

घराची साफसफाई करताना बहुतांश वेळा स्पंज, पोछा, जुने कपडे, मॉपचा वापर केला जातो. मात्र या वस्तूंची स्वच्छताही महत्त्वाची आहे. ...

Corona Virus: माथेरानमध्ये कोरोना रुग्णाची अफवा; चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार - Marathi News | Corona Virus: rumors of a corona patient in Matheran; Take action on those who spread the wrong information | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Corona Virus: माथेरानमध्ये कोरोना रुग्णाची अफवा; चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार

माथेरान हे एक पर्यटनस्थळ आहे. येथे दरवर्षी देशविदेशातून लाखो पर्यटक येतात. फक्त पर्यटकांवर अवलंबून असलेले माथेरान हे एकमेव पर्यटनस्थळ आहे. ...

थुंकणाऱ्यांवर आवर कोण घालणार ? यंत्रणांचे दुर्लक्ष; साथीच्या आजारांचे उगमस्थान - Marathi News | Who will cover the spit? Neglected administration department; Source of companion illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थुंकणाऱ्यांवर आवर कोण घालणार ? यंत्रणांचे दुर्लक्ष; साथीच्या आजारांचे उगमस्थान

प्रबोधन, दंड, कारवाई, शिस्त यातून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या थुंकणाऱ्यांवर आळा घालणे शक्य ...