गेल्या २४ तासांत विदर्भात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. ...
नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. ...
सध्या कोरोना व्हायरसने राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. यांचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावरही झाला आहे. प्रदूषणाबाबत चर्चेत असलेल्या औद्योगिक वसाहतीला आता कोरोनाचे ग्रहण लागले आहे ...
शहरात धावणाऱ्या शेअर आॅटोमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे काही दिवस शेअर आॅटोवर निर्बंध घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...