लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्स वाढवण्याचे आणि इमोशनल डिस्टन्स कमी करण्याचे भावनिक आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. ...
Coronavirus : आयटी क्षेत्रातील एका प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. ...
अजिंक्य रहाणे नेहमीच महाराष्ट्रात आलेल्या संकटाला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीला धावला आहे. कोल्हापूरात आलेल्या दुष्काळाच्या वेळीही त्यानं मदत केली होती. ...
कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ आणि लहान मुलांना आहे. ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांचा जीव कोरोनामुळे जाण्याची शक्यता जास्त असते. ...
अभिनय सोडून करतेय रुग्णांची सेवा... ...
पिॆपरी चिंचवडमधील आठ रुग्ण आता काेराेनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांसाठी ही दिलासादायक गाेष्ट आहे. ...
लॉकडाऊनच्या निर्णयाने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी त्याबद्दल माफी मागतो. पण असा निर्णय घेणं देशहितासाठी योग्य आहे ...
संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्राेनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. ...
उत्तर ऐकून वाटेल अभिमान ...
बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमारने एकट्यानं 25 कोटी दिले अन् जगातील सर्वात श्रीमंत संघटना केवळ 51 कोटी देते तेही संलग्न संघटनांच्या मदतीनं.... ...