करोना व्हायरस उद्रेकामुळेउद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासंबंधी राज्य आणि केंद्र शासनातर्फे केल्या जातअसलेल्या उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. ...
आर्थिक चणचणीमुळे बंद पडलेले सांताक्रुझ पश्चिम येथील आशा पारेख हॉस्पिटलचे रूपांतर कोरोना रुग्णालयात करून ते त्वरित चालू करावे अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. ...
नव्याने आढळून आलेल्या 3 रुग्णांपैकी एक पुरुष, एक महिला आणि सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या तीनही रुग्णांवर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. ...