कस्तुरबा रुग्णालयात एका ५२ वर्षीय पुरुषाचा काल रात्री मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांसोबत तो एचआयव्ही बाधितही होता. ...
‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना संकट हाताळत आहे, ते कौतुकास्पद आहे. माझा सॅल्युट,’ असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे. ...
साधारणतः प्रत्येक खांबाला पायाजवळ 45 होल करण्यात आले होते. दिवसभर हे काम पूर्ण केल्यानंतर सायंकाळी सव्वासहा वाजता पूल पाडण्याकरिता स्फोट घडविण्यात आला. एकाच धमाक्यात सर्व पूल पत्त्यांसारखा खाली कोसळला. ...
शहरातील नागरिकांनी अजूनही गांभीर्याने घेत घरा बाहेर निघणे बंद केले नाही, तर परिस्थिती बिकट होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ...
यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती. ...
तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...