दिल्ली अर्बन शेल्टर इंप्रुव्हमेंट बोर्डाने (डीयूएसआयबी) दिलेल्या माहितीप्रमाणे, द्वारका येथील क्वारंटाईन सेंटरच्या फ्लॅट क्रमांक १०९, ११०, १११ आणि ११२मधून काही लोकांनी पंप हाऊसवर लघवीने भरलेल्या बाटल्या फेकल्या. ...
नव्याने आढळून आलेल्या पाच रुग्णापैकी दोन डोंबिवली पूर्वेतील, एक डोंबिवली पश्चिमेतील आणि दोन कल्याण कल्याण पूर्वेतील रुग्ण आहेत. पाचही रुग्ण या महिला आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका भारती मोरे यांनी देखील स्वता:चा ३० लाखांचा नगरसवेक निधी खर्च करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना गुरुवारी पत्र दिले आहे. ...