एमएमआरडीएच्या विविध मेट्रो प्रकल्पांसाठी स्टेशन कंट्रोलर कम ट्रेन ऑपरेटर म्हणून निवड झालेल्या ४१ उमेदवारांना लॉक डाऊन काळात ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम स्थगित करण्यात आले होते. हे प्रशिक्षण आता ऑनलाईन देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
एकीेकडे विनाकारण फिरणा-या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलीस सरसावलेले असतांनाच मुंब्रा येथील आणखी एका अधिका-यासह तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधितांची संख्या आता सातवर पोहचली आहे. ...
पूजाचे वडील प्रकाश चंद सांगतात, आज वरात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच लग्न टाळण्याचा निर्णय घेतला. मुलीचा पेशाही असा आहे, की तीची सध्या आमच्यापेक्षाही रुग्णालयाला अधिक गरज आहे. ...