लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोरोनाच्या संकटात 'फर्जंद' फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घरोघरी जाऊन करतोय जनसेवा, पहा हा व्हिडिओ  - Marathi News | 'Farzand' fame director Digpal Lanjekar doing public service in Corona crisis TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाच्या संकटात 'फर्जंद' फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घरोघरी जाऊन करतोय जनसेवा, पहा हा व्हिडिओ 

दिग्पाल लांजेकरचे या कृतीचे सिनेइंडस्ट्रीतून खूप कौतूक होत आहे. तसेच तुम्हीदेखील त्याचा व्हिडिओ पाहून त्याची प्रशंसा नक्कीच कराल. ...

CoronaVirus News: अब्दुल कलाम स्टेडियममध्ये म्हाडा तयार करणार १००० बेड्सचे कोरोना हॉस्पिटल - Marathi News | CoronaVirus MHADA to build 1000 bed Corona Hospital at Abdul Kalam Stadium | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: अब्दुल कलाम स्टेडियममध्ये म्हाडा तयार करणार १००० बेड्सचे कोरोना हॉस्पिटल

पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री, आयुक्तांनी केली पाहणी ...

पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के - Marathi News | Five and a half thousand checkings for every ten lakh in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के

राज्यात सर्वाधिक चाचण्या मुंबईमध्ये होत असून त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. ...

अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी - Marathi News | china general says that attack on taiwan an option to stop independence sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी

चिनी सैन्याचे चीफ ऑफ जॉइंट स्टाफ डिपार्टमेन्ट आणि केंद्रीय सैन्य आयोगाचे सदस्य ली जुओचेंग शुक्रवारी म्हणाले, 'शांततेच्या मार्गाने एकीकरणाची शक्यता नष्ट झाली, तर सर्वप्रकारचे आवश्यक पावले उचलले जातील. ...

Made In China वस्तूंवर बहिष्कार घाला; रिअल लाईफ रॅन्चोचा चीनवर निशाणा, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sonam WangchukIndia ChinaLadakh Lac Tension Boycott Chinese Products | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Made In China वस्तूंवर बहिष्कार घाला; रिअल लाईफ रॅन्चोचा चीनवर निशाणा, व्हिडीओ व्हायरल

भारताला चीनविरोधातील युद्ध जिंकायचे असल्यास सर्वातं आधी चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला पाहिजे असं मत यांनी व्यक्त केलं आहे. ...

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही - Marathi News | Even after the lockdown is relaxed, 61% of passengers do not want to travel by local for one to two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही

लोकल प्रवास लॉकडाऊननंतरही नकोच; सोशल मीडिया, अँपवर चर्चा ...

CoronaVirus News: आयसीयू बेडसाठी दोन दिवस वाट पाहावी लागली; मुंबईत कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus 2 doctors in city die due to Covid 19 one had waited 2 days for ICU bed kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: आयसीयू बेडसाठी दोन दिवस वाट पाहावी लागली; मुंबईत कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू

आतापर्यंत शहरात पाच डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू ...

लॉकडाऊनमध्ये नीना गुप्ताच्या मुलीने शेअर केला असा फोटो तर युजर्स म्हणाले..... - Marathi News | Masaba Gupta Throwback Maldives vacation photo winning heart on internet during Lockdown-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये नीना गुप्ताच्या मुलीने शेअर केला असा फोटो तर युजर्स म्हणाले.....

लॉकडाऊनमध्ये मसाबाला तिचे व्हकेशनचे दिवस आठवत आहेत. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. ...

...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक - Marathi News | Pretending that Swami Samarth and Sai Baba speak, fraud of Rs 4 crore by Bhondubaba | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक

जुना राजवाडा पोलिसांत शुक्रवारी फिर्याद दाखल ...