'सध्या, आमच्या शिवडी गावातील सरपंच, पदाधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यासह सर्वचजण लॉकडाऊन आणि कोरोनासंदर्भात सुरक्षेसाठी गावात काम करत आहेत. ...
2001 साली केबीसी ज्युनिअरमध्ये एक कोटी रुपये जिंकणारे रवि मोहन सैनी 2014 साली आयपीएस अधिकारी बनले आणि आता ते गुजरातमधील पोरबंदर येथे पोलीस अधिक्षक म्हणून रुजू झाले. ...
खरेदीदार व्यापाऱ्यांना पहाटे मार्केटमध्ये सोडण्याचा निर्णय ...
रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली. या विद्यार्थ्यांच्या पुढाकारामुळे 174 मजूर सुखरुप गावी पोहोचले आहेत. ...
Facebook Live Tips in Marathi: व्हिडीओ फक्त व्यावसायिक आणि रूक्ष करू नका. याउलट तुमची भाषा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त ठेवा . ...
अद्याप ऑनलाईन शिक्षणाबद्दल काहीच निर्देश नसल्याने ऑनलाईनचा अट्टहास न करण्याची मागणी ...
भारतातील रिअल इस्टेट सेक्टरबाबत शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र ... ...