अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या मदतीसाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला गरीबांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा सल्ला दिला आहे. ...
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे भाषण फेसबुकवर लाईव्ह असणार आहे. तसेच, याचा प्रचार मोठ्या प्रमाणात करण्यास सांगितले आहे. प्रत्येक बूथला व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यास सांगण्यात आले आहे. ...