लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लोकांनी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नयेत तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेनेही केले आहे. ...
महापौर बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. ...
तैवानच्या अनुभवाचा फायदा व्हावा यासाठी अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना वाटत आहे की, हा देश जागतिक आरोग्य संघटनेत असावा. ...
कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून मार्चमध्ये लॉकडाऊन लागू केल्यापासून इतर राज्यात काम करणाऱ्या मजुरांचे गावांकडे जाण्याची धडपड सुरू झाली. ...
कोणतीही लस शोधून काढण्यासाठी काही वर्षे जातात. कोरोनावर लस शोधून काढण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यातील काही जणांनी तयार केलेली लस रुग्णांना टोचल्यानंतर रोग हटविण्यासाठी ती प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ...
मुंबईहून बसने काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या सर्व लोकांना गुवाहाटी येथील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. गुवाहाटीमध्ये गुरुवारी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईहून आलेल्या सात जणांचा समावेश आहे. ...