लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १७ हजारांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारपर्यंत एकूण ६५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील संपूर्ण २४ वॉर्डपैकी आतापर्यंत वरळी, प्रभादेवी आणि धारावी या परिसरात कोरोनाबाधित अधिक असल्याचे आढळून येत होते. ...
पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, मार्च ते जून या काळात लग्नाचे एकूण ३८ तर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत लग्नाचे एकूण १४ मुहूर्त आहेत. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच उद्योगधंद्यांची वाट लागली आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे आधीच फटका बसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता महागाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ...
कोरोनाच्या संशयित रुग्णांना एम-पश्चिम प्रभागात अन्यत्र कोठेही विलगीकरण कक्ष उपलब्ध झाले नाहीत तरच माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या तीन इमारतींचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून करण्यात येईल, अशी माहिती मुंबई महापालिकेने न्यायालयाला दिली. ...
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे. मात्र यापैकी ६० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तत्काळ सुविधा मिळावी, यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वा ...
वैभवने आजपर्यंत सह्याद्रीमधील अनेक गड-शिखरे, घाटवाटा पादाक्रांत केल्या आहेत, तसेच जगातील दोन खंडांतील दोन सर्वोच्च शिखरेदेखील सर करून भारताचा स्वातंत्र्य दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करीत विश्वविक्रम केला आहे. ...
ठाणे शहराचा आजचा विचार केला, तर या तीनही प्रभागांत मिळून तब्बल ५४० च्या आसपास रुग्ण असल्याचे दिसून आले आहे. मार्च, एप्रिल महिन्यांत ही संख्या कमी होती. मात्र, मागील १५ दिवसांत ती गुणाकाराने वाढत आहे. ...