मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील सात स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि सात स्थानकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे. ...
मुंबई : बहुतांश पालिका रुग्णालयातील खाटा कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी त्रस्त गरजू रुग्णांची ... ...
एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन ...
शिक्षण विभागाने सर्व मंडळाच्या शाळांना यंदा शुल्कवाढ न करण्याचे निर्देश देऊन पालकांना दिलासा दिला आहे. शाळा या ना त्या कारणाने पालकांना आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. ...
राज्य शासनाने ५५ वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाच्या सर्व्हेची किंवा इतर कामे देऊ नये, असे स्पष्ट केले आहे. तशा आशयाचे पत्रही ठाणे महापालिकेला युनियनच्या माध्यमातून देण्यात आले होते. ...
केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...
कोरोनामुळे ओढवलेली बिकट परिस्थिती आणि सुमारे पावणेदोन महिने एकत्र घालविल्यानंतर अनेक वर्षांपासून कौटुंबिक नात्यांमधील दुराव्याची भिंत जमीनदोस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या नात्यांमधील कटुतेच्या तीव्रतेत घट झाल्याचे सकारात्मक चित्र आहे. ...
नाशिकच्या सर्वेश गोडबोले आणि पूजा खांबेकर यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला. दोन्ही कुटुंबीयांनी १२ मे ही लग्नाची तारीख निश्चित केली आणि लग्नासाठी मॅरेज लॉनही बुक करण्यात आले होते. ...