मिरज येथून उशीरा रात्री ७४ अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांपैकी तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 71 अहवाल निगेटिव्ह आहेत. खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयातील ७० जणांचे नमुने मिरजला पाठवण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ...
मॉरिशसच्या दवाखान्यांत दाखल असलेल्या सर्व कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला असून, एकही रुग्ण दवाखान्यांत दाखल नाही व संपूर्ण देशात आजच्या घडीला एकही कोरोना रुग्णाची नोंद नसून, गेल्या १७ दिवसांत एकही नवीन रुग्ण दाखल झालेला नाही. ...
केंद्राचे पॅकेज, सुधारणांची तत्परतेने अंमलबजावणी करावी लागेल. त्यासाठी प्रशासन, बँकांनी पुढाकार घ्यायला हवा, अशी भावना लोकमत आयोजित ‘पुनश्च भरारी’ या वेबिनारमध्ये मान्यवर वक्त्यांनी बोलून दाखवली. ...
घोड्याला आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, परंतु शेवटी पाणी त्यालाच प्यायचे आहे, अशा शब्दांत आलेल्या संधीचा फायदा करून घेण्याचे आवाहनही गडकरी यांनी उद्योजकांना केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेनंतर देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. या टप्प्यात काही नवीन नियम लागू करण्यात येतील. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई विभागामार्फत २३ मार्चपासून बस सेवा सुरू आहे. सुमारे ३५० बसद्वारे दररोज सुमारे ७०० फेºयांद्वारे १० ते १२ हजार अत्यावश्यक सेवा बजावणा-या कर्मचाºयांची ने-आण करण्यात येत आहे. ...
आर्थर रोड कारागृहात ८०० ची क्षमता असताना २८०० कैदी आहेत. त्यापैकी १८५ कैदी आणि २६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कारागृहातील कैदी अवस्थ आहेत. ...