लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे. ...
विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी हे मारकद्रव्य सधारणपणे १० ते १४ दिवसांनी रक्तात तयार होत असते. हे मारकद्रव्य रक्तात आढळले तर त्या व्यक्तीला विषाणूसंसर्ग झाला आहे, असा निष्कर्ष काढता येतो. अशा चाचण्यांना ‘सेरो सर्व्हे’ असे म्हटल ...
नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती. ...
नागालँडमध्ये कोरोना विषाणूची (कोविड-१९) चाचणी करण्याची तसेच क्वारंटाईन केंद्रांची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बुधवारी अधिकाऱ्यांनी दिली. ...
घरांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जाचे हप्ते सहा महिने पुढे स्थगित करावेत. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या खरेदीची पूर्ण हमी दिली जावी. वीज बिल माफ करावे, ...
संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. ...
लॉकडाऊन उठविल्यानंतर अर्थव्यवस्थेला गती कशी द्यायची, याबद्दल एकाही मुख्यमंत्र्याने योजना सादर केली नाही. मात्र, दुसऱ्याच दिवशी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजबाबत मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवण्यात आले. ...