श्रमिक रेल्वेंच्या माध्यमातून लाखो मजुरांना तेथून काढण्यात येत आहे. परंतु, राज्ये अशा रेल्वेंना प्रवेश देण्यात अडथळे आणत आहेत. परिणामी लक्षावधी मजूर अजूनही अडकून पडले आहेत. ...
श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे सतत सुरू आहेत. यात वाढही होत आहे. या रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी वाहन मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रवासी पायीच आपल्या घरी निघाले आहेत. ...
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत १९० रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारी दोन हजार ३७८ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे. ...
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरात कोरोनाची शंभरी पूर्ण झाली आहे. घणसोलीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले आहेत. ...
हा सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक कालावधी आहे. यावेळी त्यांनी खेळत असायला हवे होते. त्यांनी आपले लक्ष्य निश्चित केले होते. त्यांना आता लक्ष्याचे नव्याने आकलन करण्याची संधी मिळाली आहे. ...